अफवा नको, अन्यथा करवाई करण्यात येईल- निरीक्षक अशोक पाटिल
वडूज , खटाव (चाँद सय्यद) : गेल्या काही दिवसांपूर्वी वडूज मधील एक कुटुंब दिल्ली निजामुद्दीन येथे मसकस कार्यक्रमात सहभागी झाल्याच्या कारणावरून तुम्हाला कोरोना झाला आहे, तुमच्याकडे कोणी येणार नहीं, तुम्ही येथे राहु नका...आदि प्रश्न अनेक जणांनी फोनवर अनेकदा विचारल्यामुळे गेले काही दिवस हे कुटुंब हे फा…
• Siddharth Mokal